पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : नीट मिश्रण होण्यासाठी हलवणे.

उदाहरणे : श्रीखंड करण्यासाठी दही व साखर घोटले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गति देकर एक में मिलाना।

होली के समय भाँग घोटते हैं।
आलोड़न करना, आलोड़ना, घोंटना, घोटना, मथना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : गुळगुळीत करण्यासाठी कठीण व गुळागुळीत पदार्थाने घासणे.

उदाहरणे : तबल्यावर शाई घालून ती वाटोळ्या दगडाने घोटतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कड़ी वस्तु को किसी दूसरी वस्तु पर इस प्रकार मलना या रगड़ना कि वह चमकीली या चिकनी हो जाय।

तबले पर पूरी डालकर उसे गोल पत्थर से घोटते है।
घोंटना, घोटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.